History of Maharashtra

आजही जिवंत आहे रावणाची बहिण शूर्पणखा !

ravanas-sister-surpanakha-lives-in-sri-lanka

श्रीलंका l DNA Live24 - श्रीलंकेतील एक महिला स्वतःला रावणाची बहिण शूर्पणखा हिचा अवतार असल्याचा दावा करत आहे. त्या महिलेचे नाव गंगा सुदर्शनी आहे.

रावणाची बहिण शूर्पणखा विषयी तर आपल्याला सर्वांना माहिती आहेच. तिच्याविषयी बोलेल जाते कि रावणाच्या मृत्युनंतर ती वनवासात गेली. त्यानंतर तपस्या करून तिने मुक्ती मिळविली.

परंतु त्यानंतर तिचा कुठेही उल्लेख झाला नाही. परंतु श्रीलंकेतील या गंगा सुदर्शनी महिलेने स्वतः शूर्पणखेचा अवतार असल्याचा दावा केला आहे. महिलेचा दावा आहे कि तिच्याकडे दिव्यशक्ती असून, तिला भविष्यात होणार्या घटनांचा आभास आधीच होतो. गंगा सुदर्शनी यांचा जन्म कोलंबो पासून २०० किमी लांब असलेल्या महियांग्ना गावात झाला होता.

सांगितलं जात कि, सुदर्शनी च्या नाकावर जखमेचे निशाण, कापलेल्या कानाच्या खुणा आहेत. याठिकाणी दिवसभर लोकांचे येणे जाने असते. लोकांचे आजार तिने हात लावताच बरे होतात. ती लोकांसमोर पाउस पाडते ही आणि थांबवते ही. गंगा स्वतःला रावणाची बहिण शूर्पणखा चा अवतार सांगते. तिच्याकडे अनेक मोठ्या व्यक्ती आशीर्वाद घेण्यासाठी येतात. लोकही तिला रावणाच्या बहिण असल्याचा दर्जा देतात.

गंगा ही केवळ रावणाच्या वंशातीलच नाही तर सरकारतर्फे तिला पेन्शन आणि पगारही दिला जातो. यात उल्लेखनीय हे आहे कि, २००४ साली श्रीलंकेत आलेल्या त्सुनामी च्या आधी तिने याची भविष्यवाणी केली होती. लोकांच्या म्हणण्यानुसार गंगाच्या शरीरावर अशा काही खुणा आहेत कि त्यामुळे ती रावणाची बहिण शूर्पणखा असल्याचे सिद्ध होते.

Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget