History of Maharashtra

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून!


मुंबई । DNA Live24 - आजपासून भाजप शिवसेना सरकारच्या तिस-या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय.

चतुर राजकीय खेळीमुळे हे अधिवेशन फडणवीस सरकारसाठी सोपं जाणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला.

तर शिवसेनेनं या चहापानाला उपस्थिती लावली. शेतकरी आत्महत्या, नोटबंदीमुळे महसूल तूट हे विषय विरोधकांतर्फे अधिवेशनात आक्रमकपणे मांडले जाणार आहेत.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget