History of Maharashtra

सर्जेराव खरात 'राहुरी चषक श्री' मानकरी

अहमदनगर, राहुरी । DNA Live24 - जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या वतीने आयोजित राहुरी चषक श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचा मान सर्जेराव खरात (नेवासे) यांनी पटकावला. बिलाल तांबोली (कोपरगाव) उपविजयी व नीलेश वाडेकर (शिर्डी) बेस्ट पोजरचा मानकरी ठरला. या स्पर्धेत मोठ्या संख्येने जिल्ह्यातील बॉडी बिल्डर्सनी सहभाग नोंदवला.

पंच म्हणून सचिन टापरे, राष्ट्रीय पंच हनीफ शेख, भारत श्री अजय भोसले, राजू सातभाई, संजय माळवदे, अकबर पठाण, सागर येवले, सय्यद अबूजर, अनिल राजे, सद्दाम शेख यांनी काम पाहिले. राहुरी चषक शरीर सौष्ठव स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे 55 किलो वजन गट- पहिला- शहेबाज शेख, दुसरा- शोएब सय्यद, तिसरा- जहूर सय्यद, चौथा- सचिन जाधव, पाचवा- शहेबाज शेख. 60 किलो वजन गटात पहिला- निलेश वाडेकर, दुसरा- निखिल सावंत, तीसरा-अरबाज खान, चौथा- रोहित आव्हाड.

65 किलो वजन गटात पहिला- बीलाल तांबोली, दुसरा-अशोक मोकाटे, तीसरा-शुभम जवळकर, चौथा- गणेश बीचितकर. 70 किलो वजन गटात पहिला- सर्जेराव खरात, दुसरा- आरिफ सय्यद, तीसरा- राजेश जिजरकर, चौथा- योगेश बीचितकर, पाचवा- अमित ब्राम्हणे. 75 किलो वजन गटात पहिला- सुरेश सरोदे, दुसरा- आसिफ शेख, तीसरा- अस्लम पठाण, चौथा- नवनाथ तकौले, पाचवा- तौसीफ शेख.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget