History of Maharashtra

रजनीकांतच्या जावयाचे 'प्रायव्हेट' फोटो लिक !


मुंबई । DNA Live24 -  सोशल मीडिया कोणासाठीही सुरक्षित नाही मग तो सामान्य माणूस असो किंवा कोणी सेलिब्रिटी. सगळेच जण हँकींगचे शिकार होतात. सध्या होस्ट-सिंगर सुचित्रा देखील हँकींगची शिकार झाली होती. सुचित्राचं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं. त्यानंतर दक्षिणातील काही सेलिब्रिटींचे फोटो लिक झाले. रजनीकांतचा जावई धनुष, हंसिका मोटवानी, अनिरुद्ध रविचंदर, त्रिशा कृष्णन, दिव्यदर्शिनी, एंड्रिया आणि लीलई यांचे देखील अकाउंट हॅक झाले होते.

रजनीकांतचा जावई सध्या चर्चेत आहे. आता धनुष पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. धनुष आणि सिंगर सुचित्रा यांचे काही प्रायव्हेट फोटो लिक झाल्याने ते चर्चेचा विषय बनले आहेत.

सुचित्राला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा तिने लगेचच ते फोटो डिलीट केले. तिने तिचं अकाउंट ही प्रायव्हेट केलं. सुचित्राने या प्रकरणावर बोलतांना म्हटलं की, तिचं अकाउंट हॅक झालं आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget