History of Maharashtra

UPSC चा निकाल जाहीर ! नंदिनी के. आर. देशात पहिली

upsc-2016-final-result-declared-latest-updates, UPSC result,नवी दिल्ली l DNA Live24 - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2016 मध्ये झालेल्या मुख्य परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. नंदिनी के. आर. देशात पहिली आली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अनमोल शेर सिंह बेदी आणि तिसऱ्या क्रमांकावर गोपालकृष्ण रोनंकी यांनी बाजी मारली आहे.


यूपीएससीतील टॉपर :
नंदिनी के. आर.
अनमोल शेर सिंह बेदी
गोपालकृष्ण रोनंकी

महाराष्ट्रातल्या उमेदवारांनीही चमकदार कामगिरी केली आहे. विश्वांजली गायकवाड देशात 11 वी आली असून, स्वप्निल खरे देशात 43 वा आला आहे.

महाराष्ट्रातील ‘हे’ तारे चमकले!

विश्वांजली गायकवाड (11)
स्वप्निल खरे (43)
स्वप्निल रविंद्र पाटील (55)
भाग्यश्री दिलीप विसपुते (103)
प्रांजल लहेनसिंग पाटील (124)
सुरज अनंता जाधव (151)
स्नेहल सुधाकर लोखंडे (184)
अनुज मिलिंद तारे (189)
विदेह खरे (205)
राहुल नामदेव धोटे (209)
अंकिता धाकरे (211)
योगेश तुकाराम भारसट (215)
किरण खरे (221)
2016 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतून एकूण 1099 जण उत्तीर्ण झाले आहेत.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget