History of Maharashtra

राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीसपदी अ‍ॅड. मंगेश सोले


अहमदनगर । DNA Live24 - शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची नुकतीच नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात आली. शहर जिल्हा सरचिटणीस पदी अ‍ॅड. मंगेश सोले यांची निवड झाली. शहर जिल्हा अध्यक्ष माणिक विधाते यांनी अ‍ॅड. मंगेश सोले यांना निवडीचे पत्र दिले आहे. 

अ‍ॅड. मंगेश सोले यांनी यापूर्वी अहमदनगर शहर वकील संघटनेचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. तसेच मराठा सेवा संघाचे ते जिल्हा उपाध्यक्ष आहेत. सर्व समावेशक कार्यकारणीत सर्व स्तरातील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच निमंत्रित सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते व नगरसेवकांचा समावेश आहे. आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप,शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, ज्ञानदेव पांडुळे यांनी अ‍ॅड. मंगेश सोले यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget