728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

नगर जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर


अहमदनगर । DNA Live24 - अहमदनगर जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सिंग रेसिडेन्सी येथे संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सभेला पूर्ण जिल्ह्यातून सुमारे दीडशे सभासद उपस्थित होते. नूतन कार्यारिणीत जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र भिंगारदिवे यांची तर जनरल सचिव म्हणून मधुकर गायकवाड यांची निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष - मयूर दरंदले (नेवासे), सतीश रासकर (श्रीरामपूर), कैलास रणसिंग (राहुरी), हनिफ शेख (नगर). कार्याध्यक्ष - डॉ. अरविंद गिते, सहाकर्याध्यक्ष- डॉ. शितल परहार, शहराध्यक्ष - शब्बीर अन्सार सय्यद. शहर उपाध्यक्ष- प्रशांत नेटके, सहसचिव तुषार काळे, खजिनदार- मनोज गायकवाड, संयोजक सचिव- सुनिल शिरसाठ, रविंद्र सांगळे, सुरेंद्र बोराडे, अजित गायकवाड, राजकुमार आघाव.

तालुका अध्यक्ष- अनिल येवले, राहुरी, नेवासे- प्रताप हांडे, श्रीरामपूर- गणेश महाले, शिर्डी- धनंजय पाटील, कोपरगाव- राहुल कुलकर्णी, संगमनेर- शिवाजीराव कदम, भिंगार शहर- फरीद सय्यद, कोळपेवाडी- नामदेव वाघ, शेवगाव- नितीन मालानी. कायदेशीर सल्लागार- अॅड. मिलिंद घोरपडे, हर्षल दुबे, इतर सदस्य- मेसिन शेख, राहुल केदार, दत्ता रणसिंग, सुजय ढवळे, शशिकांत साळवे, सागर पांढरे, अनिल गिऱ्हे, नावेद कुरेशी. ही सभा महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या नियमानुसार झाली.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: नगर जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर Rating: 5 Reviewed By: DNA Live24