History of Maharashtra

धोनी 2023 चा विश्वचषकही खेळू शकतो : मायकल क्लार्क

धोनी 2019चा विश्वचषक खेळू शकेल का? या प्रश्नावर बोलताना क्लार्कनं ही प्रतिक्रिया दिली.


मुंबई । DNA Live24 - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या मते, भारताचा महान फलंदाज महेंद्रसिंह धोनी हा 2023चा देखील विश्वचषक खेळू शकतो. तेवढी क्षमता त्याच्यात आहे. असं म्हणत क्लार्कनं धोनीचं कौतुक केलं.

धोनी 2019चा विश्वचषक खेळू शकेल का? या प्रश्नावर बोलताना क्लार्कनं ही प्रतिक्रिया दिली.

यावेळी क्लार्क म्हणाला की, ‘तुम्ही मला हे नका विचारु की धोनी 2019चा विश्वचषक खेळू शकतो की नाही. तो 2023चा विश्वचषक देखील खेळेल.’
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget