Header Ads

 • Breaking News

  पांगरमल ग्रामस्थांचा पांढरी पुलावर रास्तारोको

  अहमदनगर । DNA Live 24 - अवैध दारुकांडात बळी गेल्या संदर्भात पांगरमल येथील ग्रामस्थांनी पांढरी पुल येथे रस्ता रोको अंदोलन केले बळी गेलेले पांगरमल येथील आठ जणांचा समावेश आहे.
  निवडनुक प्रचारातील बनावट दारुने जे बळी गेले त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी सर्व अरोपींना अटक करावी व त्यांचेवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी न्यायालयीन सुनावणी ॲड उज्वल निकम यांचेकडे सोपवावा तसेच हा तपास CID कडे तात्काळ देण्यात यावा अश्या मागण्या अंदोलक कर्त्यांनी केल्या यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सभापती, माजी सभापती आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे यांनी ग्रामस्तांना लेखी अश्वासन दिल्यावर अंदोलन मागे घेण्यात आले.

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad