Header Ads

 • Breaking News

  कन्नडमधील 'सैराट'चं 'झिंग झिंग झिंगाट' गाणं रिलीज

  मुंबई l DNA Live24 - अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आणि जगभरात आपला ठसा उमठवणारा मराठी सूपरहिट सिनेमा सैराटचं आता कन्नडमध्ये रिमेक होतोय. सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना वेड लावलं. लग्न सोहळा असो किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो, हे गाणं वाजल्याशिवाय राहत नाही.

  कन्नड सिनेमामध्ये देखील झिंग झिंग झिंगाट गाणं तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. फक्त ते कन्नड भाषेमध्ये आहे.

  खालील व्हिडीओवर क्लिक करून पहा कन्नड सैराट चे गाणे 


  कन्नड लोक झाले झिंगाट


  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad