Header Ads

  • Breaking News

    सलाम तुझ्या जिद्दीला !

     महिला दिन विशेष । DNA Live24 - 


    तु म्हणजे अथांग सागर...

    स्त्री म्हणजे अथांग रुपी
    मायेचा ममतेचा सागर
    विश्वरूपी आकाश...

    तुझ्या नाना रूपांच्या साथीने
    उंच भरारी घेऊन
    घेतले साऱ्या दुनियेला कवेत तू...

    अन..
    आईरूपी नावाच्या
    नौकेत सारे विश्व स्वार तुझ्यात
    म्हणूनच
    सलाम तुझ्या या जिद्दीला !!

    - आरती खोजे-दिवटे (लेखिका - कवयित्री)

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Top Ad

    Post Bottom Ad