728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

अहमदनगर शहराचा स्थापना दिवस ! पहा १० प्रसिद्ध ठिकाणे

नगर । DNA Live24 - आपल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचा आज ५२७ वा स्थापना दिवस. ५२७ वर्षांच्या इतिहासात अहमदनगर शहर हे नेहमीच देशातील लहान मोठ्या बदलांचा साक्षीदार राहिले.

काना, मात्रा, वेलांटी, उकार नसलेल्या, व नावाप्रमाणेच सरळ धोपट असलेल्या अहमदनगर ची ओळख राज्यातच नव्हे तर देशातही येथील सामाजिक, ऐतिहासिक वारसा असलेल्या स्थळांवरून होते.

शहरातील शहरप्रेमी नागरिकांनी शहराचा हा सामाजिक, ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी धडपड सुरू ठेवली असली तरी नव्या पिढीला नगरच्या या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणे आवश्यक आहे... त्यामुळेच आम्ही शहरातील महत्वाच्या सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाची माहिती तुमच्यासाठी एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत.

फेसबुक, व्हाट्सऍप वर फालतू मेसेज तर कुणीही पाठवत.

पण हा मेसेज पाठवून नगरची सगळ्या राज्यात ओळख तुम्ही करून देऊ शकता.

लिंक ओपन केल्यावर ५ सेकंड थांबून नंतर उजव्या कोपऱ्यातील Skip Ad यावर क्लिक करा ...


१. अहमदनगर चा किल्ला/ Ahmednagar Fort२. दमडी मस्जिद / Damadi Masjid३. फराहबक्ष महाल / Farahbaksh Mahal४. बुऱ्हाणनगर ची देवी / Goddes of Burhannagar


५. श्री विशाल गणपती / Shri Vishal Ganpati

६. बागरोजा / Bagroja

७. तळ्यातला महाल (फैजबक्ष महाल) / Talyatala Mahal (Faijbaksh Mahal)

८. चांदबीबी महाल / Chandbibi Mahal

९. स्नेहालय / Snehalay

१०. रणगाडा संग्रहालय / Tank Museum Ahmednagar
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: अहमदनगर शहराचा स्थापना दिवस ! पहा १० प्रसिद्ध ठिकाणे Rating: 5 Reviewed By: DNA Live24