728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं, सर्व सुखरुप

लातूर l DNA Live24 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत.

निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच विमान कोसळलं. फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रधान सचिव प्रवीण परदेशीही हेलिकॉप्टरमध्ये होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं, सर्व सुखरुप Rating: 5 Reviewed By: DNA Live24