Header Ads

 • Breaking News

  जगाचा पोशिंदा संपावर !


  नगर l DNA Live24 -


  साकतखुर्द येथे रोडवर दुध ओतून देत शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध.


  नगर तालुक्यातील साकत खुर्द येथे शेतकऱ्यांनी शासनाचा  निषेध करत हजारो लीटर दुध रस्त्यावर ओतून दिले. या घटनेमुळे नगर- सोलापूर महामार्ग काही काळ ठप्प झाला.


  श्रीरामपूर मध्ये आंदोलन पेटले, केळी घेवुन जाणारा ट्रक फोडला. फळ व्यापा-यांकडू आंदोलकांना धक्काबुक्की.
  श्रीगोंद्यात शेतकरी संपावर,दूध भाजीपाला रस्त्यावर.

  आमदार राहुल जगताप यांनी दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांना दिला पाठिंबा.

  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे यांनी भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवून भाजीपाला रस्त्यावर ओतून देत संपात सहभाग घेतला आहे.

  Post Top Ad

  Post Bottom Ad