Header Ads

 • Breaking News

  DNA Live24 चे 'अँड्रॉईड अॅप' !

  नमस्कार ! 'सोशल मिडिया'च्या जमान्यात बातम्या 'सुपरफास्ट' झाल्या आहेत. 'व्हॉट्स अॅप', 'फेसबुक'मुळे कोठेही घडलेली घटना क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत पोहोचते. मात्र, वाचकांना अधिकृत व विश्वसनीय बातमीसाठी पुन्हा वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांकडेच वळावे लागते.

  वाचकांची हीच गरज ओळखून www.DNALive24.com हे 'न्युज पोर्टल' काही महिन्यांपूर्वी बातम्या देण्यासाठी आपल्या सेवेत हजर झाले. या पोर्टलवरील बातम्या विश्वासार्ह, सविस्तर आणि अचूक असतात. कारण आमच्याकडे आलेल्या प्रत्येक घटनेचा, माहितीचा व बातमीचा 'डीएनए' तपासूनच तो वाचकांपर्यंत जातो. 'अहमदनगर' ते 'ग्लोबल' अशी या 'पोर्टल'ची ओळख आहे.

  आता या 'पोर्टल'चे 'अँड्रॉइड ऍप' आम्ही आपल्या सेवेत दाखल करत आहोत. सत्याशी एकनिष्ठ आणि वाचकांशी प्रामाणिक, हेच आमचे मुख्य कर्तव्य आहे आणि यापुढेही असेल. वाचकांच्या सोयीसाठी आम्ही आवश्यक ते बदल करत राहूच. तसेच आपल्या सर्व सूचनांचेही स्वागत आहे. 

  आमचे 'अँड्रॉईड अॅप' खालील नावावर क्लिक करुन डाऊनलोड करा. आपण इतरांनाही 'शेअर इट'ने हे अॅप शेअर करु शकता.!


  वरील नावावर क्लिक करुन अॅप डाऊनलोड करा. 

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad