Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

फोटोतून पहा मुंबईचा मराठा क्रांती मोर्चा !

मुंबई । DNA Live24 -

मुंबईत होत असलेल्या मराठा क्रांती महामोर्चाची क्षणचित्रे पहा फोटो च्या माध्यमातून...
मोर्चात सहभागी होण्यासाठी विरोधक विधानभवनातून आझाद मैदानाच्या दिशेने रवानाभायखळ्याच्या ब्रीजवरुन आणि ब्रीजखालून मोर्चेकऱ्यांची शिस्तबद्ध पद्धतीने आझाद मैदानाच्या दिशेने कूच


जिजामाता उद्यानाजवळील मराठा क्रांती मोर्चाचं शिवसेनेचं पोस्टर मोर्चेकऱ्यांनी फाडलं, मोर्चात राजकारण नको म्हणून केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं पोस्टर ठेवत इतर पोस्टर फाडून टाकण्यात आलं.


विधानभवनाबाहेर भाजप आमदार आणि मंत्र्यांचा मुंबईतील मराठा मोर्चाला पाठिंबा


काटेकोर नियोजनामुळे नवी मुंबईहून मुंबईकडे येणारी वाहतूक सुरळीत


ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मराठा मोर्चातील मोर्चेकरी क्रांतीची मशाल पेटवून आझाद मैदानाकडे रवाना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Top Ad

Your Ad Spot

Pages