वाहनाच्या भीषण अपघातात ३१ बैल ठार


यवतमाळ | DNA Live24 - केंद्र शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला असला तरी महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये अजूनही चोरीछुपे गोवंशातील जनावरांची अवैध कत्तल सुरूच आहे. अवैधरित्या कत्तल करण्यासाठी नेल्या जात असलेला बैलांच्या वाहनाला अपघात झाला. त्यात ३१ बैल जागीच ठार झाले आहेत. हा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडला. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि आघाडीच्या एनटीव्ही मराठी या वृत्तवाहिनीसोबत या घटनेबाबत अधिक माहिती घेऊया.. सोबत दिलेला व्हिडिओ पहावा.

सौजन्य : एन टीव्ही मराठी 

एन टीव्ही पाहण्यासाठी या ठिकाणी Subscribe करा. 
(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)