अहमदनगर मनपा निवडणूक : शिवसेनेची पहिली यादी जाहीर


नगर : अहमदहनगर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुक २०१८ साठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी पक्षश्रेष्टीच्या संमतीने जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या अधिकृत यादीत 19 उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली असून, निवडणूक आखाड्यात शिवसेनेने आघाडी घेतली आहे.

(आमचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा)

या यादीमध्ये अनेक दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे. महापौर सुरेखा कदम यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ( ताज्या बातम्यांसाठी भेट द्या www,dnalive24.com ला) शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, अशोक बडे, योगिराज गाडे, कलावती शेळके, भाजपातून आलेले दत्तात्रय कावरे, सुभाष लोंढे, सुवर्णा जाधव आदींना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर करण्यासाठी काढण्यात आलेल्या पत्रकावर उपनेते अनिल राठोड, उपजिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते आदींच्या सह्या आहेत.

(आमचे अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा)


अधिकृत उमेदवारांची यादी -

उमेदवाराचे नाव, प्रभाग क्रमांक, मतदारसंघ
सौ. दिपाली नितीन बारस्कर १ सर्वसाधारण महिला
श्री. योगिराज शशिकांत गाडे ४  सर्वसाधारण पुरूष
सौ. कलावती सुर्यभान शेळके ५ नागरिकांचा मा.प्रवर्ग महिला
श्री. अशोक किसनराव बडे ७ नागरिकांचा मा.प्रवर्ग पुरूष
सौ. कमल दत्तात्रय सप्रे ७ सर्वसाधारण महिला
सौ. रोहिणी संजय शेडगे ८ अनुसुचित जाती महिला
सौ. पुष्पा अनिल बोरूडे ८ नागरिकांचा मा.प्रवर्ग महिला
श्री. सुरेष रतनप्रसाद तिवारी ९  सर्वसाधारण
श्री चंद्रशेखर मारूती बोराटे १२ नागरिकांचा मा.प्रवर्ग पुरूष
सौ. सुरेखाताई संभाजी कदम १२ सर्वसाधारण महिला
श्री. दत्तात्रय हरिभाऊ कावरे १२ सर्वसाधारण
श्री. उमेश खंडेराव कवडे १३ नागरिकांचा माप्रवर्ग पुरूष
श्री. सुभाष सोपानराव लोंढे १३ सर्वसाधारण
श्री. भगवान प्रल्हाद फुलसौंदर  १४ नागरिकाचा मा.प्रवर्ग पुरूष
सौ. सुवर्णा दत्तात्रय जाधव  १५  नागरिकांचा मा.प्रवर्ग महिला
सौ. विदयाताई दिपक खैरे १५  सर्वसाधारण महिला
श्री. अनिल माधवराव शिंदे १५  सर्वसाधारण
श्री. दिलीप नानाभाऊ सातपुते  १६/१७  सर्वसाधारण
सौ. मोहिनी संजय लोंढे १७ नागरिकांचा मा.प्रवर्ग महिला

(आम्हाला फेसबुक वर फॉलो करा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या